- This event has passed.
Eco friendly ganapati idol making workshop
August 2, 2025 @ 3:00 pm - 7:00 pm
गणपती बाप्पा मोरया 🙏
दर वर्षीप्रमाणे यंदाही आपल्याकडे शाडू मातीपासून बाप्पाची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आपण आयोजित करणार आहोत.
तेव्हा पटापट या कार्यशाळेसाठी नाव नोंदवा. कारण आपल्या हाताने बनवलेल्या बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
Since we do it from scratch, everyone’s idol looks different & beautiful. (Check Video)
शाडू मातीपासून गणरायाची मूर्ती बनवा – कार्यशाळा
Workshop 1 : 2nd August Sahakarnagar Branch
3 pm to 5 pm ( Age : 4 to 8 yr old)
4 pm to 7 pm (Age : 8 yrs plus)
Workshop no. 2 : 3rd August- Kothrud Branch
11 am to 1 pm ( Age : 4 to 8 yr old)
12 noon to 3 pm (Age : 8 yrs plus)
Fees : Starting from Rs.500/- ( fees will depend on the size of the idol )
तुम्हाला फक्त किट विकत घ्यायची असेल तर शुल्क असेल, ₹ 750/- (1kg शाडू माती + Colouring Kit)
फक्त शाडू माती विकत घ्यायची असेल तर शुल्क असेल, * ₹ 300/- per kg.
*The kit can be couriered to you. Courier charges at actual.
To know more, please call us or Whatsapp us at 8698787290 / 7769011889.